श्री. पी. वेलरासू अतिरिक्त आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना भिवंडी निजामपूर शहर क्षेत्रातून जाणऱ्या तानसा पाईपलाईनवर शांतीनगर परिसरात ओव्हर ब्रीज बांधणे कामी ना-हरकत दाखला मिळणेबाबत बाबतची मागाणी केली श्री. वेलरासू, यांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. #RiseWithRais

Comments